श्रीमद भागवत सप्ताह दर्शन
Ketakitai Patil 28-Dec-2023
Total Views |
#भुसावळ शहरातील #देना_नगर_परिसरात स्व. भास्कर धांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित श्रीमद भागवत सप्ताहात सहभागी होऊन " भागवत ग्रंथा " चे दर्शन घेतले.
याप्रसंगी कथा वाचक ह.भ. प. दत्तात्रय महाराज साकरीकर ,भा.ज.यु.मो. जिल्हा चिटणीस शेखर धांडे व भाविक उपस्थित होते.