लहानपणापासूनच काँग्रेस संस्कृतीत जन्मलेल्या आणि ती संस्कृती घेवून वाटचाल करत पुढे येवून सक्रिय झाल्यामुळे समाजातील वंचित वर्गाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी डॉ केतकी पाटील नेहमीच उत्सुक असतात. गोदावरी फाउंडेशनच्या अंतर्गत शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून इच्छुकांना शिष्यवृत्ती, मोफत आणि सवलतीच्या शैक्षणिक सुविधा निर्माण करणे, अनेकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून प्रगतीच्या दिशेने नेण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.
"स्वातंत्र्याचे सोनेरी दरवाजे उघडण्यासाठी शिक्षण ही गुरुकिल्ली आहे"
डॉ केतकी पाटील यांच्या गतिमान आणि दूरदृष्टीने खालील शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत :
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव (एम बी बी एस)
- डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी
- डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय
- गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग
- गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग
- गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय
- डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय
- डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजीचे
- डॉ. उल्हास पाटील विज्ञान महाविद्यालय
- डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालय
- डॉ. वर्षा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
- गोदावरी संगीत महाविद्यालय
- गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव
- डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूल, भुसावळ
- डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूल, सावडा.