" कठोरा ता. चोपडा ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान "

Ketakitai Patil    28-Dec-2023
Total Views |

Kathora-Grampanchayat

चोपडा तालुक्यातील #कठोरा_ग्रामपंचायत कार्यालयात शनिवार रोजी #लोकनियुक्त_सरपंच #एकनाथ_दामू_कोळी, सदस्य पंढरीनाथ पाटील,हनुमंत पाटील ,सुधाकर कोळी,वैभव धनगर यांचा तसेच संदीप राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर कोळी ,रमाकांत पाटील यांचा सन्मान माझ्याहस्ते झाला.
 
यावेळी गावातील तरुणांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.