'तापी काठी माता मुक्ताईच्या' सानिध्यात #वारकरी संप्रदायाच्या सहवासात 1

Ketakitai Patil    28-Dec-2023
Total Views |

Tapi-Kathi

निरंजनी विज कडाडली पाही |
मनुजेचे तिरी अदृश्य होई |
जलधारा स्वरूपे वाहे तव ठायी |
येथे अधिष्ठान झाली मुक्ताबाई ||
 
#तापी काठी माता मुक्ताईच्या सानिध्यात #वारकरी संप्रदायाच्या सहवासात आज वेळ घालवण्याचे भाग्य मिळाले. #गुरुनाथ_फाउंडेशन संचलित #श्री_संत_मुक्ताबाई_वारकरी_शिक्षण_संस्था #मुक्ताईनगर येथे सौ.रोहिणी ताई यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवास झाला,यावेळी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे #भगवद्गीतेतील #श्लोक श्रवणीय होते. यामुळे मन प्रसन्न झाले. याप्रसंगी संस्थेचे #विद्यार्थी_विश्व_वारकरी_सेनेचे #महाराष्ट्र उपाध्यक्ष ह.भ.प रामभाऊ महाराज झांबरे,ह.भ.प अमोल महाराज, ह.भ.प लीलाधर महाराज,सौ मंदाताई खडसे हे उपस्थित होते.