#रावेर_लोकसभा मतदार संघातील #जामनेर तालुक्यातील " #गोंडखेल " येथे बुधवार रोजी नूतन #सरपंच #विठ्ठल_सोनजे व सदस्य गणेश वाघ ,रोहिणी डुंडे, राजू परदेशी आदींचा सत्कार माझ्याहस्ते करण्यात आला .
यावेळी गोपाळ राजपूत, प्रभाकर बनकर ,प्रदीप कोळी ,मंगल राजपूत, लक्ष्मण मोहिते व ग्रामस्थ उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थित नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा झाली.