समाजासाठी वैद्यकीय सेवा
- स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गोदावरी फाउंडेशनने जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रात वर्षभर विविध वैद्यकीय शिबिरे आयोजित केली आहेत.
- शिबिरांद्वारे २०१८ मध्ये लाभार्थ्यांची संख्या:
- डोळ्यांच्या शस्त्रक्रिया : १३५०
- कान-नाक-घसा शस्त्रक्रिया : ७८०
- एकंदर शस्त्रक्रिया : ३२३०
- हाडांच्या शस्त्रक्रिया : ७४५
- स्त्रीरोग शस्त्रक्रिया : ७८०
- त्यांच्या निरीक्षणाखाली दररोज सुमारे ४०० रुग्णांनी महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ घेतला आहे.
- आजपर्यंत मोफत क्षयरोग शिबिरांचं आयोजन करण्यात आले आणि ८ हजार ५ शे १३ रुग्णांचे निदान आणि उपचार कार्यक्षमतेने करण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यात सर्वसामान्य रुग्णांसाठी वरील वैद्यकीय सेवांचा शुभारंभ केल्याने मोठ्या प्रमाणात त्या सेवांचे कौतुक होत आहे.