नवनिर्वाचित ग्रामपंचायत महिला सदस्याचा सत्कार

28 Dec 2023 15:54:22

पहुर_ग्रामपंचायत

#जामनेर तालुक्यातील #पहुर_ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्या " #कमलाबाई_देशमुख " यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरेप्रा. अनिल पाटील उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0