डॉ. केतकीताई आपल्या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक गावातील लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा ताईंचा प्रयत्न आहे. चला या कामात आपणही खारीचा वाटा उचलू. डॉ. केतकाताईंच्या कामात जोडले जाण्यासाठी शेजारील फॉर्म नक्की भरा. तुमचे प्रश्न, विचार, सल्ला, सहकार्य तुम्ही ताईंपर्यंत पोहोचवू शकता.